S No
int64
1
2.01k
text
stringlengths
98
168
audio
audioduration (s)
5.8
30
2,001
म्हणूनच मराठी भाषा ही खूप इम्पॉटंट आहे त्याने की आपल्याला म्हणजे खूप सारे माणसांना जोडले जातं म्हणूनच मराठी भाषा ही खूपच
2,002
मला नऊ नऊ पाच तीन सात सात चार नऊ आठ दोन नऊ ॲट द रेट ओके सी आय सी आयकडून फोर झिरो झिरो झिरो झिरो रुपये मिळाले आहेत का ते तपासा
2,003
सांस्कृतिक समारंभ किंवा उत्सव अनुभवावेत म्हणजे ही फार फार चांगलं प्रश्न आहे हे अनुभवत म्हणजे की महाराष्ट्रात जर म्हटला तर गणपती गणपती उत्सव
2,004
मी वैयक्तिक मला आता या श्रावण हे ही हे जी महिना श्रावण महिना चालू झाला की एक एक एकेक एकेक सीजन चालू होते एक एक उत्सव चालू होत्या
2,005
आता प परवा मध्ये एक नागपंचमी झाली परवा नागपंचमीत काय काय खेळ खेळले जातात झोपाळा खेळला जातो किंवा नागाची पूजा केल्या जाते हे फार कौतुकास्पद फार बघण्यासारखं आहे
2,006
हे सगळं वाटलं जातं एक एक न किंवा एक एक मंडळ मंडळची पोरं फार उत्सवाने मंडळाची पोरं गणपती आन्ना आणण्यापासून सुरुवात झाल्यापासून गणपती बसण्यापासून
2,007
ते बघण्यासारखं असतं किंवा एक एक मंडळाची एक एक प्रतिकृती किंवा एक एक सोंगी हे जे दाखवतात ते फार बघण्यासारखं असतं आहे
2,008
हे जे हे जे न प्रत्येक प्रत्येक न प्रत्येक दिवशी प्रत्येक लोकांचे एक एक प्रसाद ते बघण्यासारखं असतं आहे किंवा अकरा दिवस अकरा दिवस जे उत्सव जे मनवतात
2,009
ब अकरा दिवस जे इत्स जे साजरा करतात ते खूप खूप खूप बघण्यासारखं आहे किंवा किंवा जे आपण जे जे आपण बघतो आहे य अकरा दिवस अकरा दिवसात झाल्यानंतर त्यानंतर ओके
2,010
दसऱ्यानंतर तुमचं आलं आपलं दिवाळी दिवाळी तर आपण म्हणजे विचारच करून हे की ही फटाक्याचे दिवस पोरांचे फटाके खेळणे फटाके साजरा करणे दिवाळी साजरा करणे
2,011
फार म्हणजे हे हे श्रावण ज्यावेळीपासनं चालू झालं त्यावेळेपासनं एक एक एकेक फेस्टिवल किंवा एक एक एक एक सण चालूच झाले आपले